लूककृत शुभवर्तमान 21:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हेदेखील तुम्हांला धरून देतील; आणि तुमच्यातील कित्येकांना जिवे मारतील, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परंतु आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हापैकी काही जणांना ठार मारतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हेदेखील तुम्हांला धरून देतील. तुमच्यांतील कित्येकांना ठार मारतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आईवडील, भाऊ आणि बहीण, नातेवाईक आणि मित्र, देखील तुमचा विश्वासघात करतील व तुम्हापैकी काहींना जिवे मारतील. Faic an caibideil |