लूककृत शुभवर्तमान 20:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 कारण दावीद स्वत: स्तोत्रांच्या पुस्तकात म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 कारण दावीद स्वतः स्तोत्राच्या पुस्तकात म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 कारण दावीद स्वतः स्तोत्रांच्या पुस्तकात म्हणतो: प्रभूने माझ्या प्रभूला सांगितले, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42-43 कारण दावीदाने स्वतः स्तोत्रांच्या पुस्तकात म्हटले आहे: “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले, “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’ Faic an caibideil |