Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 20:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता किंवा मनुष्यांपासून होता?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की मनुष्यापासून होता?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 योहानचा बाप्तिस्मा स्वर्गीय होता किंवा मानवी होता?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून किंवा मनुष्याकडून होता?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 20:4
10 Iomraidhean Croise  

मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे;


तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले, “मीही तुम्हांला एक प्रश्‍न विचारतो; त्याचे मला उत्तर द्या.


तेव्हा ते आपसांत विचार करून म्हणाले, “स्वर्गापासून असे म्हणावे तर हा म्हणेल की, ‘तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’


देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला; त्याचे नाव योहान.


Lean sinn:

Sanasan


Sanasan