लूककृत शुभवर्तमान 20:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 येशूने त्यांना म्हटले, “ह्या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 येशूने त्यांना म्हटले, “ह्या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न लावून देतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 येशूंनी उत्तर दिले, “लग्न करण्याची रीत या पृथ्वीवरील लोकांसाठीच आहे. Faic an caibideil |