लूककृत शुभवर्तमान 2:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 तो बालक वाढत वाढत आत्म्यात बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला; आणि त्याच्यावर देवाची कृपा होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 बालक मोठा होत गेला आणि बलवान झाला व ज्ञानातही वाढत गेला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 ते बालक वाढत वाढत बलवान होत गेले, ज्ञानाने पूर्ण होत गेले व त्याच्यावर देवाची कृपा होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 तो बालक वाढत गेला आणि बलवान झाला; तो शहाणपणाने भरलेला होता आणि त्याच्यावर परमेश्वराची कृपा होती. Faic an caibideil |