लूककृत शुभवर्तमान 2:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलातील नासरेथ गावाहून वर यहूदीयातील दाविदाच्या बेथलहेम गावी गेला, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग योसेफसुद्धा गालील प्रांतातील नासरेथ गांवाहून यहूदीया प्रांतातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 योसेफ हा दावीदच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलमधील नासरेथ गावाहून यहुदियातील दावीदच्या बेथलेहेम गावी गेला, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 योसेफसुद्धा दावीदाच्या घराण्यातील व वंशातील असल्यामुळे, तो यहूदीया प्रांतातील गालीलातील नासरेथ या दावीदाच्या गावी बेथलेहेम येथे वर गेला. Faic an caibideil |