लूककृत शुभवर्तमान 2:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 त्याच्याविषयी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्याचे आईवडील आश्चर्यचकित झाले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 येशूविषयी जे हे सांगण्यात आले, त्यावरून त्याचे वडील व त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 आपल्या पुत्राविषयी हे बोलणे ऐकून योसेफ आणि मरीया आश्चर्यचकित झाले. Faic an caibideil |