लूककृत शुभवर्तमान 2:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 परंतु मरीयेने ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परंतु मरीयेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टी तिच्या अंतःकरणात ठेवल्या व त्यांवर ती मनन चिंतन करीत राहिली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 परंतु मरीयेने ते सर्व आपल्या हृदयात साठवून ठेवले आणि त्यावर ती विचार करीत असे. Faic an caibideil |