लूककृत शुभवर्तमान 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि तुम्हांला खूण ही की, बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तुमच्यासाठी ही खूण असेल की, बालक बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजवलेले तुम्हास आढळेल. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तुम्हांला खूण ही की, बाळंत्यांत गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले बालक तुम्हांला आढळेल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्याची खूण ही आहे: बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत निजविलेले असे बालक तुम्हाला सापडेल.” Faic an caibideil |