लूककृत शुभवर्तमान 19:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा मोहरा देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा नाणी देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 जाण्यापूर्वी त्याने त्याच्या दहा दासांना बोलावले व त्यांना प्रत्येकी एकेक सोन्याची मोहर देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत हिच्या साहाय्याने व्यापार करा.’ Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्याने आपल्या दहा दासांना बोलाविले व त्यांना दहा मीना दिल्या व म्हणाला, ‘मी परत येईपर्यंत यावर व्यापार करा.’ Faic an caibideil |