लूककृत शुभवर्तमान 18:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 येशू थांबला आणि त्याने आंधळ्याला स्वतःकडे आणण्याची आज्ञा केली, तो आंधळा जवळ आल्यावर येशूने त्यास विचारले, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 तेव्हा येशूने उभे राहून त्याला स्वतःकडे आणण्याचा आदेश दिला. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 येशू थांबले आणि त्या मनुष्याला त्यांच्याकडे आणण्यास सांगितले. जेव्हा तो आंधळा जवळ आला, येशूंनी त्याला विचारले, Faic an caibideil |