लूककृत शुभवर्तमान 18:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तो म्हणाला, “एका नगरात कोणीएक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानत नसे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो म्हणाला, “एका नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व लोकांचीही भीड धरीत नसे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 ‘एका नगरात एक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 येशू म्हणाले, “एका शहरात परमेश्वराचे भय न बाळगणारा आणि कोणाची पर्वा न करणारा एक न्यायाधीश होता. Faic an caibideil |