लूककृत शुभवर्तमान 18:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 निराश न होता नेहमी प्रार्थना कशी करावी हे शिष्यांनी शिकावे म्हणून त्याने त्यांना एक दाखला सांगितला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 शिष्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्याविषयी येशूने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा: Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 नंतर येशूंनी आपल्या शिष्यांना सतत प्रार्थना करावी व ती ही चिकाटीने करावी यासाठी एक दाखला सांगितला. Faic an caibideil |