लूककृत शुभवर्तमान 17:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 मी तुम्हांला सांगतो, त्या रात्री एका बाजेवर दोघे असतील, एक घेतला जाईल व दुसरा तेथेच ठेवला जाईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 मी तुम्हास सांगतो, त्या रात्री बिछान्यावर दोघे असतील, त्यांच्यामधून एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 मी तुम्हांला सांगतो, त्या रात्री एका खाटेवर दोघे असतील. एक घेतला जाईल व दुसरा तेथेच ठेवला जाईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 मी तुम्हाला सांगतो की, त्या रात्री दोघेजण एका अंथरुणात झोपलेले असतील; एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल. Faic an caibideil |