लूककृत शुभवर्तमान 17:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग असे झाले की, तो यरुशलेमेकडे चालला असता शोमरोन व गालील ह्यांमधून गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग असे झाले की, तो यरूशलेम शहराकडे चालला असता, शोमरोन व गालील प्रांताच्या सीमा यांमधून गेला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 येशू यरुशलेमकडे जात असता शोमरोन व गालीलच्या सरहद्दीवरून गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 यरुशलेमकडे वाटचाल करत येशू प्रवास करीत गालील प्रांत आणि शोमरोनच्या हद्दीवर आले. Faic an caibideil |