लूककृत शुभवर्तमान 16:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 पण अब्राहामाने त्याला म्हटले, ‘त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 पण अब्राहाम म्हणाला, तुझ्या भावांजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 परंतु अब्राहामने त्याला म्हटले, ‘त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत. त्यांचे त्यांनी ऐकावे.’ Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “पण अब्राहामाने उत्तर दिले, ‘त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टे आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे.’ Faic an caibideil |