लूककृत शुभवर्तमान 15:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्याचा वडील मुलगा शेतात होता; तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 यावेळेस, त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराकडे परतला आणि घराजवळ आल्यावर, त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 तेव्हा त्याचा थोरला मुलगा शेतात होता, तो घराजवळ आला. त्याने गायनवादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 “तेवढ्यात थोरला मुलगा शेतातील आपले काम आटोपून घरी आला आणि त्याला घरातून येणारे नृत्यसंगीत ऐकू आले. Faic an caibideil |