लूककृत शुभवर्तमान 15:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 आणि पुष्ट वासरू आणून कापा; आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आणि मोठी मेजवानी करा, आपण खाऊ आणि आनंद करू! Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 पुष्ट वासरू आणून कापा, आपण आनंदोत्सव साजरा करू या; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 खास पोसलेले एक वासरू कापा. हा आनंदाचा प्रसंग आपण मेजवानीने साजरा करू. Faic an caibideil |