लूककृत शुभवर्तमान 15:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्याजवळ येत होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्याजवळ येत होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 एके दिवशी पुष्कळ जकातदार व पापी लोक येशूचा संदेश ऐकण्यासाठी त्याच्याजवळ आले असता Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता जकातदार आणि अनेक पापी येशूंचे उपदेश ऐकण्यासाठी आले होते. Faic an caibideil |