लूककृत शुभवर्तमान 14:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 येशूने शास्त्र्यांना व परूश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 येशूने नियमशास्त्र शिक्षकांना व परूश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की नाही?” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 येशूने शास्त्र्यांना व परुश्यांना विचारले, “साबाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परूशी व नियमशास्त्रज्ञ यांना येशूंनी विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे हे नियमानुसार आहे का?” Faic an caibideil |