लूककृत शुभवर्तमान 14:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि पाहा, जलोदर झालेला कोणीएक माणूस त्याच्यासमोर होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आणि तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला एक मनुष्य होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तेव्हा पाय व हात सुजले होते असा एक माणूस त्याच्याकडे आला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तिथे त्यांच्यासमोर शरीरावर असाधारण सूज असलेला एक मनुष्य होता. Faic an caibideil |