लूककृत शुभवर्तमान 13:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 आणि पाहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत, आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 जे शेवटचे आहेत ते पहिले होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील, हे लक्षात ठेवा.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 आणि पहा, जे शेवटचे आहेत ते पहिले होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 खरोखर, जे शेवटचे ते पहिले आणि जे पहिले ते शेवटचे होतील.” Faic an caibideil |