लूककृत शुभवर्तमान 13:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 पूर्वेकडून व पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासभोवती आपापल्या जागेवर बसतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 त्या वेळी पूर्वेकडून व पश्चिमेकडून तसेच उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 पूर्व आणि पश्चिमेकडून, उत्तर व दक्षिणेकडून लोक येतील, आणि परमेश्वराच्या राज्याच्या मेजवानीत सामील होऊन आपआपल्या जागा घेतील. Faic an caibideil |