लूककृत शुभवर्तमान 13:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 येशूने तिला पाहून तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 येशूने तिला पाहून जवळ बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या पीडेपासून मुक्त झाली आहेस.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 येशूंनी तिला आपल्याजवळ बोलाविले, आणि ते तिला म्हणाले, “बाई, तू तुझ्या विकारापासून मुक्त झाली आहेस.” Faic an caibideil |