लूककृत शुभवर्तमान 12:52 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)52 आतापासून एका घरातील पाच जणांत दोघांविरुद्ध तिघे व तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी52 मी असे म्हणतो कारण आतापासून घरातील पाच जणात एकमेकांविरुद्ध फूट पडेल. तिघे दोघांविरुद्ध व दोघे तिघांविरुद्ध अशी फूट पडेल. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)52 आत्तापासून एका कुटुंबातील पाच जणांत दोघांविरुद्ध तिघे व तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती52 येथून पुढे एका कुटुंबात असलेल्या पाचजणांत एकमेकांविरुद्ध फूट पडेल, तिघांविरूद्ध दोघे आणि दोघांविरुद्ध तिघे असे होतील. Faic an caibideil |