लूककृत शुभवर्तमान 12:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 आणखी हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागा राहिला असता व त्याने आपले घर फोडू दिले नसते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 परंतु याविषयी खात्री बाळगा; चोर केव्हा येणार हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर त्याने आपले घर त्यास फोडू दिले नसते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 आणखी हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल, हे घरधन्याला माहीत असते, तर त्याने आपले घर फोडू दिले नसते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 पण एक गोष्ट नीट समजून घ्या की चोर केव्हा येणार ती घटका घरधन्याला आधी समजली असती, तर तो जागा राहिला असता आणि आपले घर फोडू दिले नसते. Faic an caibideil |