लूककृत शुभवर्तमान 11:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही;’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण माझा मित्र नुकताच प्रवास करून माझ्याकडे आला आहे आणि त्यास वाढायला माझ्याजवळ काहीही नाही.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ‘माझा एक मित्र माझ्याकडे आला आहे व त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही’ Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 माझा मित्र प्रवास करून घरी आला आहे, पण त्याला वाढण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही.’ Faic an caibideil |