लूककृत शुभवर्तमान 11:48 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 तुम्ही साक्षीदार आहात व आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यांना जिवे मारले व तुम्ही त्यांची थडगी बांधता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 असे करून तुमच्या पूर्वजांनी केलेल्या कृत्यांचे समर्थन करता. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)48 अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षीदार ठरता व तुमच्या पूर्वजांच्या कृत्यांना मान्यता देता; तुमच्या पूर्वजांनी तर संदेष्ट्यांना ठार मारले व तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 म्हणून तुमच्या पूर्वजांनी जे काही केले ते योग्यच होते अशी तुम्ही साक्ष देत आहात; त्यांनी संदेष्ट्यांचा वध केला आणि तुम्ही त्यांच्या कबरा बांधता. Faic an caibideil |