लूककृत शुभवर्तमान 11:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 आणि तो आल्यावर त्याला ते झाडलेले व सुशोभित केलेले आढळते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तो त्या घराकडे परत जातो आणि तेव्हा त्यास ते घर झाडून नीटनेटके केलेले आढळते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 तो परत आल्यावर ते घर झाडलेले व सुशोभित केलेले त्याला आढळते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तो परत आला म्हणजे त्याला ते घर झाडून स्वच्छ केलेले व व्यवस्थित ठेवलेले असे आढळते. Faic an caibideil |