लूककृत शुभवर्तमान 10:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्यात जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की, ‘देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि त्यामध्ये जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की, देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 तेथे जे आजारी असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा, ‘देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.’ Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आजार्यांस बरे करा आणि त्यांना सांगा, ‘परमेश्वराचे राज्य आता तुमच्याजवळ आले आहे.’ Faic an caibideil |