लूककृत शुभवर्तमान 10:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर व सीदोन ह्यांना सोपे जाईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 यामुळे न्यायकाळी सोर व सिदोन यांना अधिक सोपे जाईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 परंतु न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर व सिदोन या नगरांना परमेश्वर अधिक दया दाखवील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परंतु न्यायाच्या वेळी ते तुमच्यापेक्षा सोर व सीदोन यांना ते अधिक सुसह्य असेल Faic an caibideil |