लूककृत शुभवर्तमान 1:75 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)75 माझ्यासमोर पवित्रतेने व नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी75 माझ्यासमोर पवित्रतेने व नीतिमत्त्वाने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)75 म्हणजे आपण त्याच्यापुढे जीवनभर पवित्र व नीतिमान असावे Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती75 पवित्रपणाने आणि नीतिमत्त्वाने आमचे सर्व दिवस त्यांच्यासमोर घालवावेत. Faic an caibideil |