लूककृत शुभवर्तमान 1:73 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)73 म्हणजे जी शपथ आपला पूर्वज ‘अब्राहाम ह्याच्याशी त्याने वाहिली’, ती ‘स्मरावी,’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी73 हा करार एक शपथ होती जी त्याने आमचा पूर्वज अब्राहामाला वाहिली. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)73-74 आपला पूर्वज अब्राहाम ह्याला वाहिलेल्या शपथेनुसार आपल्या शत्रूंच्या हातून आपली सुटका करण्याचे व आयुष्यभर त्याची निर्भयपणे सेवा करण्यासाठी आपल्याला सक्षम करण्याचे वचन त्याने दिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती73 आणि त्यांनी आमचा पूर्वज अब्राहामाला शपथ देऊन वचन दिले: Faic an caibideil |