लूककृत शुभवर्तमान 1:66 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)66 ऐकणार्या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवून म्हटले, “हा बालक होणार तरी कोण?” कारण प्रभू त्याच्याबरोबर होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी66 जे कोणी हे ऐकले ते प्रत्येकजण मनात विचार करत होते, ते म्हणाले, हे मूल पुढे कोण होणार आहे? प्रभू त्याच्याबरोबर आहे असे त्यांच्या लक्षात आले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)66 ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या घटनांवर मनन करीत म्हटले, “हा बालक होणार तरी कोण?” कारण खरोखर त्याच्या ठायी प्रभूचे सामर्थ्य होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती66 ज्या प्रत्येकाने याविषयी ऐकले व नवल करून म्हटले, “हा बालक पुढे कोण होणार?” कारण प्रभूचा हात त्याजबरोबर होता. Faic an caibideil |