लूककृत शुभवर्तमान 1:64 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)64 मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करत बोलू लागला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी64 त्याच क्षणी त्याचे तोंड उघडले व त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व देवाला धन्यवाद देऊ लागला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)64 लगेच त्याचे तोंड उघडले. त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा गौरव करीत बोलू लागला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती64 तत्क्षणी जखर्याहचे तोंड उघडले व त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व परमेश्वराची स्तुती करू लागला. Faic an caibideil |