लूककृत शुभवर्तमान 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ते दोघेही देवापुढे नीतिमान होते आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधीत निर्दोषपणे चालत असत. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात तत्पर होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 दोघेही परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान असून प्रभूच्या आज्ञा व नियम पालन करण्यामध्ये निर्दोष होते. Faic an caibideil |