लूककृत शुभवर्तमान 1:58 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)58 प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी व नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी58 प्रभूने तिच्यावर मोठी दया केली आहे, हे तिच्या शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी ऐकले आणि ते तिच्या आनंदात सहभागी झाले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)58 प्रभूने तिच्यावर विशेष दया केली, हे ऐकून तिचे शेजारी व नातलग तिच्याबरोबर आनंदित झाले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती58 प्रभूने तिच्यावर किती मोठी दया दाखविली हे ऐकून तिचे शेजारी व नातेवाईक तिच्या आनंदात सामील झाले. Faic an caibideil |