लूककृत शुभवर्तमान 1:52 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)52 ‘त्याने अधिपतींना’ राजासनांवरून ‘ओढून काढले आहे’ व ‘दीनांस उंच केले आहे.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी52 त्याने राज्य करणाऱ्यांना त्यांच्या राजासनांवरून ओढून काढले आहे आणि गरीबास उंचावले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)52 त्याने अधिपतींना राजासनांवरून ओढून काढले आहे व दीनांना उच्च स्थान दिले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती52 त्यांनी शासकांना त्यांच्या सिंहासनावरून खाली आणले आहे. पण नम्रजनांस उच्च केले आहे. Faic an caibideil |