लूककृत शुभवर्तमान 1:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 आणि तो याकोबाच्या घराण्यावर ‘युगानुयुग राज्य करील’, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तो याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी राज्य चालवील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 तो याकोबच्या घराण्यावर युगानुयुगे राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 ते याकोबाच्या संतानांवर सदासर्वकाळ राज्य करतील व त्यांच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही.” Faic an caibideil |