लूककृत शुभवर्तमान 1:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 पाहा! तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 आणि पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तू गर्भधारण करून पुत्राला जन्म देशील आणि त्याचे नाव येशू ठेवावे. Faic an caibideil |