लेवीय 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेव्हा अहरोनाने वेदीजवळ जाऊन आपल्या पापार्पणाचा गोर्हा वधला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तेव्हा अहरोन वेदीजळ गेला व त्याने स्वत:साठी पापार्पणाचा गोऱ्हा वधला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तेव्हा अहरोन वेदीजवळ गेला आणि त्याने स्वतःच्या पापासाठी गोर्ह्याचा वध केला. Faic an caibideil |