लेवीय 9:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा मोशे म्हणाला, “तुम्ही जे करावे म्हणून परमेश्वराने आज्ञा दिली ते हेच; आता परमेश्वराचे तेज तुमच्या दृष्टीस पडेल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही करावे; मग परमेश्वराचे गौरव तुम्हास दिसेल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तेव्हा मोशे म्हणाला, “हे करण्याची आज्ञा तुम्हाला याहवेहनी दिली आहे, जेणेकरून याहवेहचे गौरव तुम्हाला प्रकट व्हावे.” Faic an caibideil |