लेवीय 9:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी एक बैल, एक मेंढा आणि तेलात मळलेले अन्नार्पण आणा, कारण आज परमेश्वर तुम्हांला दर्शन देणार आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी बली म्हणून एक बैल, एक मेंढा व तेलात मळलेले अन्नार्पण आणा कारण आज परमेश्वर तुम्हास दर्शन देणार आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि याहवेहसमोर शांत्यर्पणाचे बली म्हणून एक गोर्हा आणि एक मेंढा व अन्नार्पणासाठी तेल मिसळलेले अन्नबली आणावे. कारण याहवेह आज तुम्हाला दर्शन देणार आहेत.” Faic an caibideil |