लेवीय 9:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि इस्राएल लोकांना सांग की, तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा, आणि होमार्पणासाठी एक गोर्हा व एक कोकरू आणा, ही दोन्ही एका वर्षाची व दोषहीन असावीत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा व होमार्पणासाठी एक गोऱ्हा व एक कोकरु आणा; ही दोन्ही प्रत्येकी एक वर्षाची व निर्दोष असावीत; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मग इस्राएली लोकांना सांग: तुम्ही तुमच्या पापार्पणासाठी एक बोकड व होमार्पणासाठी एक गोर्हा व एक कोकरू निवडून घ्यावे. ही दोन्ही एका वर्षांची असून व्यंग नसलेली असावीत, Faic an caibideil |