लेवीय 9:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि त्याने अहरोनाला सांगितले, ‘पापार्पणासाठी एक दोषहीन गोर्हा व होमार्पणासाठी एक दोषहीन मेंढा घेऊन परमेश्वरासमोर अर्पण कर; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो अहरोनाला म्हणाला, “पापार्पणासाठी एक निर्दोष गोऱ्हा व होमार्पणासाठी निर्दोष मेंढा आण आणि त्यांना परमेश्वरास अर्पण कर. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तो अहरोनाला म्हणाला, “तुझ्या पापार्पणासाठी व्यंग नसलेला एक गोर्हा व होमार्पणासाठी व्यंग नसलेला एक मेंढा घेऊन याहवेहसमोर अर्पण कर. Faic an caibideil |