लेवीय 9:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग त्याने अन्नार्पण जवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन त्याचा वेदीवर होम केला; सकाळच्या होमार्पणासह हेही अर्पण करण्यात आले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग त्याने अन्नार्पण वेदीजवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन दररोज सकाळच्या होमार्पणासह तेही अर्पण केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मग त्याने सकाळच्या होमार्पणाबरोबर अन्नार्पणही सादर केले व त्यातील मूठभर धान्य वेदीवर जाळून टाकले. Faic an caibideil |