लेवीय 9:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आणि त्याने होमबलीही जवळ नेऊन विधिपूर्वक अर्पण केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्याने होमबलीही जवळ नेऊन परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तो अर्पिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 नंतर त्याने होमार्पण आणले आणि सूचना दिल्याप्रमाणे त्याचे अर्पण केले. Faic an caibideil |