Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 9:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मांस व कातडे त्याने छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग अहरोनाने मांस व कातडे छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 कातडे व मांस मात्र त्याने वस्तीबाहेर नेऊन अग्नीत जाळले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 9:11
7 Iomraidhean Croise  

पहिला गोर्‍हा जाळून टाकायचा तसाच हाही गोर्‍हा छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे मंडळीसाठी पापार्पण होय.


पण गोर्‍हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण हे सर्व छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.


पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील पडदा ह्यांचा त्याने वेदीवर होम केला. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.


मग त्याने होमबली वधला; व त्याचे रक्त अहरोनाच्या मुलांनी त्याला सादर केले; त्याने ते घेऊन वेदीवर चहूकडे शिंपडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan