Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 8:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 नंतर त्याच्या डोक्यावर मंदील घातला आणि मंदिलाच्या पुढच्या बाजूला सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुकुट लावला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 नंतर त्याच्या डोक्यावर फेटा ठेवला; आणि फेट्याच्या पुढल्या भागावर सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुकुट ठेवला; परमेश्वराने जसे करण्यास सांगितले होते, तसेच मोशेने केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 नंतर त्याच्या डोक्यावर फेटा बांधला. त्या फेट्याच्या पुढील भागी सोन्याची एक पट्टी म्हणजे पवित्र मुद्रा जोडली, याहवेहने मोशेला आज्ञा दिल्यानुसार त्याने हे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 8:9
10 Iomraidhean Croise  

त्यांनी तयार करायची वस्त्रे ही : ऊरपट, एफोद, झगा, चौकड्यांचा अंगरखा, मंदील व कमरबंद. तुझा भाऊ अहरोन ह्याने याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याच्यासाठी व त्याच्या मुलांसाठी ही पवित्र वस्त्रे तयार करावीत. एफोद


त्याच्या डोक्यात मंदील घाल आणि मंदिलावर पवित्र मुकुट ठेव.


मोशेने तसे केले म्हणजे परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने तसे केले.


त्याची आतडी व पाय पाण्याने धुऊन मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले; ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.


मोशेच्या द्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा केली होती त्या सर्व अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी केल्या.


मी म्हणालो, “त्याच्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदील घालावा.” तेव्हा त्यांनी त्याला स्वच्छ मंदील व पोशाख घातला; आणि परमेश्वराचा दिव्यदूत जवळ उभा होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan