लेवीय 8:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग त्याने त्याला अंगरखा घातला, कमरेला कमरबंद कसला, झगा घातला, त्याच्यावर एफोद घातले आणि एफोदावर कुशलतेने विणलेली पट्टी आवळली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग त्याने अहरोनाला विणलेला सदरा घातला, त्याच्या कमरेला कमरबंद बांधला; मग त्यास झगा घातला, नंतर त्याच्यावर एफोद चढवला आणि त्यावर कुशलतेने विणलेली पट्टी आवळून बांधली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्याने अहरोनास अंगरखा घातला, कंबरपट्टा कसला, झगा घातला, झग्यावर एफोद घातले, एफोदावर सुशोभित केलेला कमरबंद त्याच्या सभोवती बांधला. Faic an caibideil |